प्रा.राजकुमार हेडाऊ यांना पितृशोक
सडक अर्जुनी 30/08/2023 – कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा नगरपंचायत सडक अर्जुनी चे स्वीकृत नगरसेवक प्राचार्य राजकुमार हेडाऊ यांना पितृशोक झालाय.
राजकुमार हेडाऊ यांचे वडील स्व. नामदेराव हेडाऊ सर (सेवा निवृत्त शिक्षक) सडक अर्जुनी यांचे वृदाप काळाने आज दिनांक 30/08/2023 ला सायंकाळी 4.30 वाजता निधन झाले ते 89 वर्षाचे होते. त्यांची अंत्यविधी उद्या दिनांक 31/08/2023 ला दुपारी 2 वाजता सडक अर्जुनी येथील स्मशान घाट येथे करण्यात येईल. यांच्या मागे बराच मोठा परिवार आहे.