१३ लाखांची सुपारी देऊन वर्षा तुरकर यांच्या हत्येचा कट; प्रेमसंबंधातून रक्तरंजित शेवट ; मित्राच्या पत्नीने रचल्याचा पोलिसांचा दावा; पत्नीसह चार आरोपी अटकेत, दोघे फरार
गोंदिया : जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोंडराणी गावाजवळील जंगलात झालेल्या वर्षा तुरकर (वय ३५) यांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश
Read More


































