डॉ.भारत लाडे द्वारे सडक अर्जुनी येथे प्रजासत्ताक दिनी अल्पोपहार वितरण
सडक अर्जुनी – प्रजासत्ताक दिनानिमित्त माननीय श्री.डॉक्टर भारत लाडे सामाजिक कार्यकर्ते तथा उपाध्यक्ष राष्ट्रीय युवा काँग्रेस गोंदिया जिल्हा मित्रपरिवार काँग्रेस कमिटी सडक अर्जुनी,तथा अर्जुनी मोर विधानसभा युवक काँग्रेस तर्फे भव्य अल्पोपहार वितरण तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथे करण्यात आले सोबतच शालेय विद्यार्थ्यांना तिरंगा झेंडाचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवर प्रामुख्याने सर्वश्री
मधुसूदनजी दोनोडे ता.अ.काँ.सडक अर्जुनी, दामोदरजी नेवारे जिल्हा महासचिव,हरीश भाऊ बनसोड ता. अ.अनुजाती वि., राजेशभाऊ नंदागवळी,सौ.किरणताई हटवार म.अ. अनिल भाऊ राजगिरे शहराध्यक्ष,विस्मय बडोले महासचिव गों. जि.यु. काँ.,ज्ञानेश्वर खोटेले ता.यु. काँ.,वीरू गौर म. यु. काँ.,प्रज्ञेश उंदीरवाडे ता. अ. (एन.आय. यु.आय),सौ.पुष्पाताई खोटेले जि. महासचिव,आशिष कापगते उपाध्यक्ष वि.ओबीसी यु. विजयसिंह राठोड,आणि सडक अर्जुनी चे सर्व काँग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते…
उपस्थित सर्व मान्यवर गणमान्य नागरिक व विद्यार्थी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.