Sunday, May 18, 2025
सड़क अर्जुनी

खडकी बामणी येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन

सडक अर्जुनी- -बाम्हणी(खड़की)ता.सड़क/अर्जुनी येथे दिनांक २६/०१/२४ ला जि.प.वरीष्ठ प्राथमिक शाळा च्या वतीने तीन दिवसीय “वार्षिक स्नेहसंमेलन”सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन अध्यक्ष मा. डॉ.अजय संभाजी लांजेवार उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी,यांचे अध्यक्षतेखाली उद्घाटक मा.चंद्रकला डोंगरवार जि.प.सदस्या, दिपाली मेश्राम प.स.सदस्या,मा.महेश डुंबरे युवा सेना अध्यक्ष, विलास वट्टी सरपंच,

हितेश डोंगरे युवा नेते भाजपा,पदमा पर्तेती माजी सभापती, मुन्ना ठाकुर पत्रकार,सुग्रेश तागडे, पी.के.सुखदेवे , किशोर तरोणे अध्यक्ष शा.सु.स.नितेश चुटे उपाध्यक्ष शा.सु.स.व मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे मंडळी, मुख्याध्यापीका,शिक्षक वृंद व सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी आलेले श्रोते माता बंधू भगिनीं विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

error: Content is protected !!