Monday, May 12, 2025
अर्जुनी मोर

दानेश साखरे यांची खामखुरा येथील माधव नेवारे कुटुंबियांची भेट

अर्जुनी मोरगाव – तालुक्यांतील खामखुरा येथील माधवराव नेवारे यांच्या घरी घरघुती गॅस सिलेंडर मध्ये स्फोट होऊन भारी नुकशान झाले असता नेवारे कुटुंबाची दानेशभाऊ साखरे (नगरसेवक न.पं. अर्जुनी/मोर तथा उपाध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस गोंदिया जिल्हा ) यांनी भेट घेऊन सांत्वना दिली व कुटुंबाला योग्य मदत प्रशासना कडून मिळावी या साठी तहसीलदार यांच्याशी चर्चा केली.

नेवारे कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू भेट केली. या वेळी निप्पल बरैया उपसरपंच खामखुरा, संजयजी राऊत, प्रकाश नेवारे, विदेश मेश्राम, लाडे भाऊ, शालिकराम हातझाडे, आर. के.जांभुळकर, प्राचार्य पटले सर, राजूजी लाडे इत्यादी कार्यकर्ते व समस्त गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!