आ.चंद्रिकापुरे यांच्या हस्ते मुस्लिम कब्रस्तान येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन
सडक अर्जुनी – अल्पसंख्यांक मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत सडक अर्जुनी नगरपंचायत हद्दीत मुस्लिम कब्रस्तान येथे 10 लक्ष रुपयाच्या निधीतून मंजूर खडीकरण व सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन तसेच कब्रस्तान येथे 7 लक्ष रुपये चे मंजूर निधीतून हायमस्ट लाईट बसविणे , व नाली बांधकामाचे भूमिपूजन आमदार मनोहर चांद्रिकपुरे यांचे हस्ते, करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, आपल्या हक्काच्या माणूस डॉ. सुगत चंद्रिकापुरे, नगरपंचायत सभापती असलेश अंबादे, नगरसेवक देवचंद तरोने, आनंद कुमार अग्रवाल, गोपीचंद खेडकर, महेंद्र वंजारी, अंकित भेंडारकर, नगरसेविका कामिनी कोवे, नगरपंचायत चे मुख्याधिकारी सारंग खांडेकर, जामा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष हाजी मुझफ्फर खान,युसुफ पटेल,कलीम शेख ,आविद मेमन,युनूस शेख, फारुख शेख,राजू शेख, शोएब खान, सुबुर सौदागर,सादिक शेख, हुमेर मेमन, आदिल शेख, इर्शाद कुरैशी, फेयेज पटेल,जुनेद पटेल, आकिब पटेल, असलम शेख,लतिफ शेख, शाबिर पटेल,जुबेर पटेल, अनवर पटेल,इस्राईल कुरेशी, आबिद मेमन,शब्बीर शेख,अफिख शेख, तोशिफ सौदागर, नगरपंचायत चे कर्मचारी तसेच मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.