Monday, May 12, 2025
सड़क अर्जुनी

काँग्रेस चे माजी तालुका अध्यक्ष मितारामजी देशमुख यांचे निधन 

सडक अर्जुनी – तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्री मिताराम बापूजी देशमुख पाटील मु. खुर्शिपार/डोंगरगाव सडक, तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया यांचे रात्री 11.45 p.m. ला दुःखद निधन झाले. आज दिनांक 12.12.2024 ला सकाळी 11.30 वाजता अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडेल.

मृत्यू पश्चात मुले मुली नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे डोंगरगांव सारख्या मागास भागात प्राथमिक पासुन उच्च शिक्षणणाची सुविधा निर्माण केली तसेच ग्रामोद्योग शेती आदि क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिले.

error: Content is protected !!