Monday, May 12, 2025
सड़क अर्जुनी

संबोधि बौध्द समाज कल्यान बहु. संस्था स /अर्जुनी द्वारे मुख्यमंत्रीला निवेदन

 •संबोधि बौध्द समाज कल्यान बहु उद्देशिय संस्था सडक अर्जुनी तर्फे तिव्र निषेध व्यक्त करीत तहसील दार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले 

सडक अर्जुनी –परभनी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमानणा एका माथेफिरुनी केली आहे. या घटनेचा तिव्र निषेध संबोधि बौध्द समाज कल्यान बहुउद्देशीय संस्था सडक अर्जुनी. महा- रजी.नं. 293/ 16. F. 2404. गों. या संस्थेच्या व बौध्द बांधवांच्या वतीने नोंदविण्यात आला.

संविधानाच्या प्रतिकृतिच्या विटंबने नंतर झालेल्या हिंसाचारात सोमनाथ सुर्यवंशी या L. L. B. शिकणाऱ्या भीम सैनिकाचा पोलीस कोठळीत पोलीसांनी मारहान केल्यामुळे मृत्यु झाला आहे. हे पोस्टमार्डम रिपोर्ट मेध्ये आहे. संविधानाच्या प्रतिकृतिची विटंबना करणाऱ्या माथेफिरुवर कडक कारवाई करावी व त्याचा मास्टर माईन्ड कोण आहे याची सखोल चौकशी C. B. I. तर्फे करावी. व सोमनाथ सुर्यवंशी या आमच्या भिम सैनिकाला सरकारणी योग्य न्याय मिळवून द्यावा.

तसेच भविष्यात अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटणा भिम सैनिकावर होणार नाही अशी सरकारने व्यवस्था करावी.

अशा प्रकारचे निवेदन मा. तहसीलदार सडक अर्जुनी यांचे मार्फत महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री साहेब यांना दिनांक- 18. 12. 2024. ला भाऊदास जामुलकर, सदाराम लाडे, रमेश भैसारे, शिद्धार्थ उंदिरवाडे, गजानन गजभिये, सुभास कोटांगले, तेजराम ठवळे, अमृत बडोले, विकास बडोले, व ईतर बौध्द बांधव यांनी दिले आहे .

error: Content is protected !!