शनिवारला राष्ट्रवादी काँग्रेसची विचार मंथन सभा तथा सत्कार समारंभ
सडक अर्जुनी – राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सडक अर्जुनीच्या वतीने राष्ट्रवादी विचार मंथन सभा तसेच सत्कार समारंभाचा कार्यक्रम शनिवार दिनांक 2 ऑगस्ट ला दुपारी 1.00 वाजता सडक अर्जुनी येथील तेजस्विनी लॉन येथे आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेल चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे अशी विनंती पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
या सभेचे अध्यक्ष व सत्कार मूर्ती राजेंद्र जैन अध्यक्ष को. आप.बॅक,गोंदिया तथा सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नई दिल्ली राहणार असून सभेचे उद्घाटक आणि सत्कारमूर्ती राजकुमार बडोले आमदार अर्जुनी मोर विधान सभा तथा संचालक गोंदिया डी.सेंट्रल को.बँक गोंदिया, सत्कारमूर्ती सुनील फुंडे अध्यक्ष भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून प्रेमभाऊ रहांगडाले जिल्हाध्यक्ष, रा. कांग्रेस पार्टी गोंदिया, सौ. राजलक्ष्मी तुरकर जिल्हाध्यक्ष,महिला रा. कांग्रेस पार्टी गोंदिया,केतन तुरकर जिल्हाध्यक्ष युवक रा. कॉंग्रेस पार्टी गोंदिया., डी. यू. रहांगडाले जिल्हाध्यक्ष सांस्कृतिक विभाग गोंदिया, तेजराम मडावी नगराध्यक्ष नगरपंचायत सडक अर्जुनी,सौ. सुधाताई रहांगडाले जि. प. सदस्य, गोंदिया, आनंदकुमार अग्रवाल बांधकाम सभापती न. प.सडक अर्जुनी, देवचंद तरोने नगरसेवक , किशोर तरोणे जिल्हाध्यक्ष इतर मागास वर्ग सेल, डॉ. योगेंद्र भगत जिल्हाध्यक्ष कृषि विभाग गोंदिया,सौ. वंदना डोंगरवार उपाध्यक्षा नगरपंचायत सडक अर्जुनी, शिवाजी गहाणे प. समिती सदस्य सडक अर्जुनी, सौ. शशिकला टेभुर्णे सभापती सभापती पाणीपुरवठा नगरपंचायत सडक अर्जुनी, सौ. शाहीस्ता शेख नगरसेविका नगरपंचायत सडक अर्जुनी,सौ. दिक्षा भगत नगरसेविका, न.पं. सडक/अ.,श्रीमती कामीनी कोवे नगरसेविका, न.पं. सड़क / अ., रमेश चु-हे माजी. जि. प. सदस्य गोंदिया, सौ. रिता लांजेवार नगरसेविका, न.पं. सडक/अ., गजानन परशुरामकर माजी संचालक जि.डी.सी.मी. बॅक गोंदिया,डॉ. अविनाश काशिवार अध्यक्ष तालुका कॉंग्रेस पार्टी सडक अर्जुनी, देवाजीबापु बनकर अध्यक्ष तालुका-ता.कॉ. पार्टी कृषि सेल, रजनीताई गि-हेपुंजे अध्यक्षाता कॉग्रेस पार्टी सडक अर्जुनी, सुधाकर पंधरे अध्यक्ष ता. रा. का.आदी.सेल, दिनेश कोरे अध्यक्ष युवक टॉ. कॉंग्रेस पार्टी सडक अर्जुनी, मतिन शेख अध्यक्ष तालुका रॉ. कॉ. पार्टी अल्पसंख्याक सेल,आणि सर्व सेल चे पदाधिकरी ता. सडक अर्जुनी उपस्थित राहणार आहेत.