Sunday, February 8, 2026
क्राइमदुर्घटनासड़क अर्जुनी

कारच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू

सडक अर्जुनी – भरधाव कारने रायपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या मारती सुझुकी कारने (एम. पी. ०५ / झेड. ई. ६१०५) मागेहून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक आनंदलाल वंजारी गंभीर जखमी झाले सुमारास राष्ट्रीय होते. त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल सव्वाआठच्या दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही शुक्रवारी (ता. ६) सकाळी महामार्गावरील डुग्गीपार पोलिस करीत कारसह चालकाला ताब्यात ठाण्याजवळ घडली.

आनंदलाल प्रेमलाल झिंगरे (वय ३७, रा. प्रभाग क्रमांक – ३ कोहमारा) असे मृताचे नाव आहे. आनंदलाल झिंगरे हे सकाळी आपल्या घरून कोहमारा येथील गोंदिया मार्गावर असलेल्या त्यांच्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी दुचाकीने (एमएच ३५ / ए. टी. ४५१०) निघाले होते. याचवेळी घेतले आहे. पुढील तपास ठाणेदार गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जागेश्वर उईके करीत आहेत. आनंदलाल झिंगरे यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अचानक अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!