राष्ट्रीय अधिमान्य पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित जिल्हा अध्यक्ष बबलु मारवाडे तर तालुका अध्यक्ष डॉ. सुशील लाडे यांची नियुक्ती
राष्ट्रीय अधिमान्य पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित जिल्हा अध्यक्ष बबलु मारवाडे तर तालुका अध्यक्ष सुशील लाडे यांची नियुक्ती
गोंदिया, दिंनाक : 06 नोव्हेंबर 2022 : जुन्या तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारीनीचे संपूर्ण पद रद्द करीत. नव्याने जिल्हा व तालुका कार्यकारीणी सर्व सदस्यांच्या अनुमतीने गठीत करण्यात आली.
राष्ट्रीय अधिमान्य पत्रकार संघटन नई दिल्ली ( पंजीकृत कार्यालय – 311 त्रीलोकपुरी नई दिल्ली – 110091) (नोंदणी क्र. East Delhi 2007 , दिनांक 16/4/2018) आहे. सदर झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष बबलु मारवाडे यांचे प्रमुख उपस्थितीत तालुका पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली यात तालुका अध्यक्ष म्हणून डॉ. सुशील लाडे, उपाध्यक्ष अश्लेष माडे , सचिव सुधीर शिवणकर, सदस्य वेद परसोडकर, सदस्य हेमंत ईरले यांची नियुक्ती करण्यात आली.