BREAKING – पाटेकुर्रा येथे काली पिली चा भिसण अपघात
MKM NEWS 24
सडक अर्जुनी – सडक अर्जुनी गोंदिया रोड वर वरील पाटे कुरा येथे आज दिनांक 16 नवम्बर रोजी काली पिवळी आणि ट्रक चां भिसन अपघात झाला असून 1 व्यक्ती जागीच ठार तर 4 ते 5 व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयांत उपचार करण्यातही हलवण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
ट्रक क्रमांक MH- 40 Y 8487 असून काली पिली क्रमांक MH 36- 3111 आहे. अपघात एवढा भिसम झाला आहे की अक्सरसहा काली पिली चा चुराडा झाला आहे. तर पोलीस प्रशासन घटना स्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
सविस्तर बातमी वृत्त लवकरच …