Sunday, August 24, 2025
अर्जुनी मोर

IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील आज अर्जुनी मोर ला

अर्जुनी मोर – युवा फाउंडेशन अर्जुनी मोर तसेच माजी. मंत्री राजकुमार बडोले यांच्या द्वारा आयोजित गोंदिया जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज अर्जुनी मोर येथे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे प्रेरणात्मक व्याख्यानाचे आयोजन अर्जुनी मोर येथील सरस्वती विद्यालय येथे आज दिनांक 5 जून 2023 रोजी सायंकाळी 5 वाजे करण्यात आले.

जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या अध्यक्ष माजी. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे. सोबतच काही निवडक विद्यार्थ्यांना प्रश्न देखील आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना विचारण्याची संधी मिळणार आहे.

error: Content is protected !!