रोशन बडोले यांचे कडून तहसील कार्यालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट
सडक अर्जुनी – 1/1/2024- 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्ये दिनाच्या औचीत्य साधून तहसील कार्यालय सडक अर्जुनी ला रोशन बडोले ( उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी ) यांच्याकडून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे, निलेश काळे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार ,नायब तहसीलदार शरद हलमारे, मधुसूदन दोनोडे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी,दिनेश हुकरे तालुका ओबीसी स. कृ. स.अध्यक्ष, MKM न्यूज 24 चे प्रधान संपादक डॉ.सुशील लाडे प्रामुख्याने उपस्थित होते.