उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक दानेश साखरे द्वारे रुग्णालयात फल वितरण
सडक अर्जुनी – दिनांक मौजा सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालय येथे 22 जुलै 2024 राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री दानेश साखरे नगरसेवक नगरपंचायत अर्जुनी मोर तथा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांनी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन फळ व बिस्कीट वाटप केले.
सोबत वैद्यकीय चिकित्सक अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, आर. के. जांभुळकर तालुका अध्यक्ष सा .न्याय विभाग शालिकजी हातझाडे संचालक लक्ष्मी राईस मिल अर्जुनी मोरगाव , राजू भाऊ लाडे समाजसेवक, प्रा. बी.जी. पटले सर महागाव ,सोमेश राऊत शेखर वलथरे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.