माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश
गोंदिय/ अर्जुनी मोरगाव – जिल्ह्यातील राजकारणात नवनवे वारे वाहू लागले असून अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आज मुबंईत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उपस्थित होते.