रामलालजी राऊत यांना पुत्रशोक
रामलालजी राऊत यांना पुत्रशोक
सडक अर्जुनी – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री. रामलालजी राऊत यांचे लहान मुलगा अमित (बाबा) रामलालजी राऊत यांचे काल रात्री अल्पशा आजाराने निधन झाले असता राऊत परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
अमित (बाबा) रामलालजी राऊत यांचा अंत्यविधी आज दिनांक 29 मे रोजी सायंकाळी 3.30 वाजे सडक अर्जुनी येथील स्मशानभूमी घाटावर होणार आहे.