लोहिया विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी
सौंदड : येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सौंदड येथे दि. 31 ऑक्टोंबर 2025 ला लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक – संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने व विद्यालयाच्या प्राचार्या मा.उमा बाच्छल यांच्या आदेशान्वये विद्यालयात मा.डी.एस.टेंभुर्णे यांच्या अध्यक्षतेखाली पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान व पोलादी महिला इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 
यावेळी विद्यालयातील प्राध्यापक जी.एस.कावळे , पी.एस. भेंडारकर, स.शि.यु.बी.डोये, शारीरिक शिक्षक एस. यू. पवार , तसेच शिक्षकेतर कर्मचारी व्ही. वाय. तलमले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन व lआभार स. शि. यु. बी. डोये यांनी केले .
