विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार बडोले, भाजप चे विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले व संजय पुराम विजयी
गोंदिया, दि.23 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. 63-अर्जुनी मोरगाव
Read More