राजकुमार बडोले फाऊंडेशन द्वारे “संवादातून नेतृत्व” कार्यशाळेला उस्फूर्त प्रतिसाद
अर्जुनी मोरगाव – “संवादातून नेतृत्व” कार्यशाळा ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवत आयोजित केलेल्या एकदिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Read More