कत्तलीकरिता जनावरांची वाहतूक करणारे तीन बोलेरो पिकअप वाहन पोलिसांच्या ताब्यात
अर्जुनी मोर/ नवेगाबांध,दि.21ः पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे नवेगावबांध पोलीस ठाणेतंंर्गत येत असलेल्या कोहलगाव परिसरात नाकाबंदी करुन कत्तलीकरिता जनावरांची
Read More