आदिवासींचे श्रध्दास्थान कचारगड ला “अ” तिर्थक्षेत्र दर्जा मार्ग मोकळा, माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या पाठपुराव्याला यश
सडक अर्जुनी- देशातील गोंड आदिवासींचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड देवस्थान धनेगांव ता.सालेकसा जि.गोंदिया या तिर्थस्थानाला तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत “अ” तिर्थक्षेत्र दर्जा
Read More