Thursday, May 15, 2025
सड़क अर्जुनी

लोहिया विद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यतिथी संपन्न

सौंदड : – येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय,रामदेवबाबा अध्यापक विद्यालय,जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा व लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.31ऑक्टोबर 2022 ला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष,लोहिया शिक्षण संस्था, सौंदड यांनी प्रतिमेचे पूजन व माल्यापण केले. यावेळी प्रमुख अतिथिं ,मा. आ. न.घाटबांधे-संस्था उपाध्यक्ष, मा. प्रल्हाद कोरे, मा. हरणे सर , मा. वसंता विठ्ठले मा. दिलीपजी शहारे मा.लांजेवारजी, प्राचार्य एम.एन.अग्रवाल,गुलाबचंद चिखलोंडे,मुख्याध्यापक मनोज शिंदे,पर्यवेक्षिका कल्पना काळे, प्राध्यापक आर.एन.अग्रवाल तसेच सर्व कर्मचारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!